बापरे…, स्ट्रीट बझारच्या 8×6 च्या गाळ्याचा हाययेस्ट लिलाव गेला एवढ्या हजाराला, कुणी ‘इमॅजिन’ नाही करणार
सोलापूर महापालिकेच्या स्ट्रीट बझार याठिकाणी बांधण्यात आलेल्या 8 बाय 6 च्या 34 ओपन गाळ्यांची लिलाव प्रक्रिया महापालिका प्रशासनाच्या वतीने बुधवारी...

















