मोठी बातमी : सोलापूरच्या ग्रामीण भागातील सर्व निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी उठवले ; मात्र या बाबींवर ते आहेत गंभीर
सोलापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 एप्रिल गुढीपाडवा सणाच्या दिवसापासून राज्यातील कोरोना संसर्गाचे निर्बंध उठवण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ...

















