सोलापुरात प्रहारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक ; डुक्कर तर दिसलेच नाही,त्याऐवजी कार्यकर्ते सापडले पोलिसांच्या तावडीत
सोलापूर-प्रहार जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना डुक्कर भेट देणार होते. पण सोलापूर शहर पोलिसांनी डुक्कर भेट आंदोलन करण्यापूर्वी...



















