प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

ब्रेकींग : मंद्रूप अप्पर तहसीलच्या मंडलाधिकाऱ्यासह कोतवालाला 25 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी अटक

 दक्षिण सोलापूर : वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी होऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच मागितल्याने मंडल अधिकार्‍यासह...

पंढरपुरात रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्यावरील टीकेचे संतप्त पडसाद ; शिवसैनिकांनी रामदास कदम व शहाजीबापूंच्या……….

 पंढरपूर : शिंदे गट समर्थक रामदास कदम यांनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचे संतप्त पडसाद पंढरपुरात उमटले. रामदास...

सोलापूर : राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अधिवेशन उत्साहात ; विविध पुरस्कार सोहळ्याने कार्यक्रमात रंगत

 सोलापूर : महासंघाच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन कर्मचा-याचे न्यायीक प्रश्न सोडवू व कर्मचा-यांना जूनी पेन्शन लागू...

जॉईन फॉर पीस शांतता पुरस्कार २०२२ जाहीर ; आमदार यशवंतराया गौंडा पाटील, सुधीर खरटमल, मतीन बागवान, श्याम पाटील पुरस्काराचे मानकरी

 जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर. समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे.त्याचबरोबर समाजातील विषमता नष्ट...

कोळेगावच्या ‘फुटीर’ शिंदेंची तक्रार घेऊन सदस्य व ग्रामस्थ जिल्हा परिषदेत ; संतापलेले सीईओ म्हणाले आता मी…..

 सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कोळेगाव ग्रामपंचायतचे काही सदस्य, ग्रामस्थ आपल्या उपसरपंच यांच्यासह सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये येऊन धडकले. या सर्वांनी मुख्य...

‘जलजीवन’च्या कामांचे टेंडर फ्लॅश करा ; अन्यथा २१ सप्टेंबर रोजी आंदोलन करणार

सोलापूर : जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा फंड दिला आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे...

सोलापूर सीईओ स्वामींच्या सायकल बँकेचा वाढला ‘स्पीड’ ; या प्रतिष्ठानने दिल्या तब्बल 75 सायकली भेट

 सोलापूर : बेटी बचाओ, बेटी पढाओ हे केवळ तोंडी न बोलता आणि कागदावर न ठेवता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...

आमदार प्रणिती शिंदेंची महापालिका आयुक्तांकडे महत्वाची मागणी ; सार्वजनिक नळ बंद करण्याची कार्यवाही……

 सोलापूर : शहर सोलापूर येथील झोपडपट्टी भागामधील सार्वजनिक नळ जोडणी बंद करण्याची कार्यवाही सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तत्परतेने करण्यात येत आहे....

लक्ष द्या ! दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर ; पहा कधी आहेत तारखा

 पुणे : फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी...

भाजप आमदाराने कार्यकारी अभियंत्याला झाप झाप झापले ; ज्याचे ऐकतो ना त्याच्या घरी जाऊन भांडी घासा

 सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये मागील सहा महिन्यांपासून प्रशासकाचा कारभार सुरू आहे. कोणीही पदाधिकारी सदस्य नसल्याने प्रशासनाला कामकाज करताना मुभा आहे...

Page 468 of 775 1 467 468 469 775

ताज्या बातम्या

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...