सोलापूरचे शिक्षणाधिकारी लोहार यांना पोलिसांनी मागितली आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी ; न्यायालयात बुधवारी काय घडले…
सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार 31 ऑक्टोबर रोजी रंगेहाथ पकडले...

















