लाल झेंडा फडकवून वर्गीय चळवळीतील शहीद हुतात्म्यांना लाल सलामी ! प्रलोभने आणि आश्वासनाने कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या नरेंद्र मोदी चा धोका ओळखा
सोलापूर - वाढती महागाई आटोक्यात आणू,पेट्रोल डिझेल व घरगुती इंधन दर कमी करू,काळा पैसा आणू, बेरोजगार युवकांना दरवर्षी दोन कोटी...

















