प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

ब्रेकींग : सिंहगड कॉलेजसह तीन शिक्षण संस्था सील ; सोलापूर महापालिकेने का केली ही कारवाई ; पहा

 सोलापूर : महानगरपालिकेचा मिळकत कर चुकवल्याप्रकरणी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून तीन शिक्षण संस्था सील करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिंहगड...

सोलापूर शहरातूनही एक सानिया बेपत्ता ; मध्यरात्रीच घरातून गेली निघून

 सोलापूर : शहर तसेच जिल्ह्यातून तरुणी, विवाहित महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही सोलापुरातून तब्बल चार जण बेपत्ता...

सोलापूर विद्यापीठात राहणारी सानिया बेपत्ता ; कुर्बान हुसेन व शास्त्री नगरातील रोहित व जमीरही बेपत्ता

 सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठातील वसतिगृहात राहणारी मूळची तुळजापूर तालुक्यातील केमवाडी इथे रहिवासी सानिया मियासाहेब पठाण वय 22...

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरे आणून बांधली ; मंद्रुप एमआयडीसीचा विषय पेटला, सातबाऱ्यावरील बोजे काढा

 दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रूप येथे होत असलेल्या संभाव्य एमआयडीसीला काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आमच्या सातबारा वरील चढवलेले...

breaking : सोलापूर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी चेतन नरोटे यांची अधिकृत घोषणा

 सोलापूर : काँग्रेस कमिटीच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी माजी गटनेते चेतन नरोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना...

सोलापूरात 8 जानेवारी रोजी आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन ; याविषयी होणार जनजागृती

 सोलापूर,(प्रतिनिधी):- सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दि. 8 जानेवारी रोजी आपटे डेअरी प्रायोजित सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यंदाच्या...

सरपंच पदाच्या निवडणुकीत पुतण्यासाठी चुलत्याची माघार ; दक्षिणच्या निंबर्गीत दुरंगी लढत ; या नेत्याची प्रतिष्ठा पणाला

 सोलापूर : जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकी पैकी मंद्रुप व निंबर्गी...

जिल्हाधिकारी आक्रमक तर त्या ग्रामसेवकांना निलंबित करा, सरपंच व सदस्यांना अपात्र करा ; तहसीलदारांकडून मागविला अहवाल

 अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागातील काही गावांना...

ब्रेकींग : चेतन नरोटे यांना मिळणार आमदार प्रणिती शिंदेंच्या वाढदिनी मोठी गिफ्ट ; गुरुवारी होणार अधिकृत घोषणा ; मागच्या आठ दिवसात काय काय घडले

 सोलापूर : सोलापूर शहराची एक राजकीय महत्त्वाची बातमी समोर येत असून काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी धनगर समाजाचे नेते आमदार प्रणिती शिंदे...

सोलापुरात प्रहार संघटनेने कर्नाटकच्या बसला व मुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले, प्रहारकडून अशीही गांधीगिरी

  महाराष्ट्र कर्नाटक सीमा  प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. त्याचे पडसाद उमटायला सुरू झाले असून महाराष्ट्राच्या बसची तोडफोड कर्नाटकात करण्यात...

Page 431 of 781 1 … 430 431 432 … 781

ताज्या बातम्या

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...