बोला सोलापूरकर ! केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केले स्वागत ; होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्याची दिली ग्वाही
सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या सत्तावीस दिवसांपासून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषणाची दखल घेत तथा...
















