सोलापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने फोडले फटाके, वाटली मिठाई…महाविकास आघाडीने चारली भाजपला धूळ
सोलापूर : राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीदर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाविकास...














