सोलापूर प्रांताधिकारी हेमंत निकम यांची बदली ; सोलापूरच्या उकाड्यातून निकमांना मिळाले साताऱ्याच्या थंड हवेचे बक्षीस
सोलापूर : सोलापूरच्या प्रशासनातील काही वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या मागील दोन दिवसात बदल्या झालेल्या आहेत. त्यामध्ये आणखी एका अधिकाऱ्याची भर पडली. उपविभागीय...














