सोलापुरात मालट्रकला लागलेली आग पत्रकारांनी विझवली ; इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आले धावून
सोलापूरच्या पत्रकारांनी सोमवारी माणुसकीचे दर्शन घडवले. लोडेड मालट्रकला लागलेल्या अगीला विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याचे दृश्य पहायला मिळाले.बोरामणी हायवेवरून जाताना एका...













