सोलापुरात ‘फडणवीसांवर’कारवाईसाठी ‘अभाविप’ आक्रमक ; चंद्रकांत दादांना कार्यक्रमाला येऊ देणार नाही ; काय आहे नेमके प्रकरण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खुल्या विद्यार्थी निवडणुका सुरू झाल्या पाहिजे, कमवा व शिका योजनेला घेऊन विद्यापीठाची उदासीनता, उपहारगृह भ्रष्टाचार,...












