माफी मागा..,माफी मागा ..! सुभाष देशमुख तुम्ही माफी मागा ; सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला का झाल्या आक्रमक
सोलापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर भारतीय जनता पार्टीचे...













