“काका कुठे आहेस तू, सकाळी नाश्त्याला ये” ; पटोलेंच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीत ‘चेल्यांचा’ धवलसिंहाना सावरण्याचा प्रयत्न
सोलापूर : मनोज उर्फ प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी. काँग्रेस पक्षाच्या फादर बॉडीचा प्रदेश प्रवक्ता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अतिशय मर्जितला कार्यकर्ता....













