सोलापुरात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ ; प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले हे आवाहन
सोलापूर : पाणी समस्यावर मात करण्यासाठी जलसंधारण महत्वाचे आहे. शासनाने वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्यातील तलाव, विहीरी, नद्या, पुर्नजिवित केल्या...

















