श्री गजानन महाराज की जय ; भक्तिभावे सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; आमदार कल्याणशेट्टी यांनी दिला सिध्दाराम म्हेत्रे यांना प्रथम हार घालण्याचा मान
सोलापूर : ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि...
















