ब्रेकिंग : सोलापुरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात ; शहरवासी यांनी केले स्वागत ; लेकरं पहिल्या पावसात नाचली ; VIDEO
सोलापूर : सोलापूर शहरात तब्बल 22 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार आणि सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. आषाढी वारीच्या निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींची...
















