मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपाखाली नियुक्तीपत्र मुलांच्या हातात पडताच माय माऊलींचे डोळे पाणावले..! ; CM एकनाथ शिंदे म्हणाले हे सर्व साध्य झाले आहे ते….
सोलापूर : स्वातंत्र्याची 75 वर्षनिमित्त एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प अंतर्गत अनुकंपा नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पंढरपुरातील...
















