दक्षिणच्या तहसीलदार पदी उत्तरचा सुपुत्र ; किरण जमदाडे यांची नियुक्ती ; उज्वला सोरटे यांना मिळाली पोस्टिंग तर अंजली कुलकर्णी व सुनिता नेरलीकर यांच्या बदल्या
सोलापूर : दक्षिण सोलापूर तहसीलदार पदी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले किरण जमदाडे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी दक्षिण सोलापूर तहसीलदार पदी...

















