सोलापुरात सकल मराठा समाजाचे देवेंद्र फडणवीस टार्गेट ; प्रतिमेला घातला चपलांचा हार, मारले जोडे, केली निदर्शने
सोलापूर : सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावर अमानुषपणे केलेल्या लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्हापर प्रत्येक...














