पाणी प्रश्नी आमदार प्रणिती शिंदे आक्रमक ; दोन देशमुखांच्या अनुपस्थितीत साधली संधी ; विखे पाटलांनी असे सावरले ! शिंदेंच्या बाजूने आले शिंदेच
सोलापूर : सात महिन्यानंतर सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीला...

















