सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची संवेदनशीलता ; मयत हनुमंत काळे यांच्या कुटुंबियांना मिळाला न्याय ; काय आहे ही ‘ positive’ बातमी नक्की वाचा
सोलापूर दि. 24 (जि.मा.का.):- चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेतील शिपाई हनुमंत विठ्ठल काळे यांनी 10 ऑगस्ट 2023 रोजी मागील 12 वर्षापासून चुकीचा...

















