सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अशा कोणत्या दिल्या सूचना
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका):-खरीप हंगाम 2023 प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे पिक विमा भरला. सद्यस्थितीत...
















