‘वंचित’ नेते प्रकाश आंबेडकरांचा मंद्रूप ग्रामपंचायतने का केला अभिनंदनाचा ठराव ; वाचा हि बातमी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायतच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते...












