प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

जिल्हा प्रशासन अधिकारी पदी वीणा पवार रुजू ; सोलापूर जिल्ह्यात काम करण्याचा मोठा अनुभव

 लातूरच्या उपायुक्त वीणा ज्ञानेश्वर पवार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा सह आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा 1 नोव्हेंबर 2023...

मोठ्या ताई आपल्या भावाचा राग, आमच्या देवेंद्रजींवर का काढताय; चित्रा वाघ यांनी साधला सुप्रियाताईंवर निशाणा

 राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला असताना राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी...

मुंबईत सर्वपक्षीय बैठक संपली ; हा झाला ठराव ; कोणकोणते नेते उपस्थित होते वाचा ही बातमी

 मुंबई : मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

सोलापुरात सत्ताधारी नेत्यांनी पक्षाचे बॅनर हटवले ; आधी आरक्षण, नंतर राजकारण

 सोलापूर : मराठा आरक्षणाची लढाई समाजाने आणखी तीव्र केली आहे मनोज रंगे पाटील यांचे दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली असताना दुसरीकडे...

सतर्क रहा…! जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलीस व महसूल यंत्रणेला सूचना ; मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात एक आत्महत्या करण्याचा प्रकार तर दोन एसटी फोडल्या

 सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला आठ दिवस होऊन गेले आहेत. एकीकडे जरांगे पाटील...

मराठा आरक्षण प्रश्नी डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय ; बुधवारी सोलापुरात…..

 बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मानवी साखळी  आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात...

सोलापुरातील या गावात जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी ग्रामदैवत म्हसोबाला दंडवत ; नेत्यांच्या विरोधात सामूहिक प्रतिज्ञा

 मराठा  समाजास आरक्षणाची मागणी करत राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे नेते मनोज...

ब्रेकींग : सोलापुरात मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

 सोलापूर : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राज्यात...

मराठा आरक्षण प्रश्र्नी आमदार सुभाष देशमुखांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र ; केली ही मागणी

 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर विशेष पुरस्काराने सन्मानित

 सोलापूर दि. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 43 वे अधिवेशन नागपूरच्या जवाहर विद्यार्थीगृहात पार पडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा इंगळे होते तर उद्घाटन...

Page 281 of 775 1 280 281 282 775

ताज्या बातम्या

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...