Tuesday, March 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या जिल्हा परिषद पतसंस्थेने ‘भिमजयंती-रमजान ईद’ सणाचा वाढवला गोडवा; असे काय केले पतसंस्थेने

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 April 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक च्या वतीने भारतीय संस्कृतीतील सर्व धर्मीय साजरा करावयाचे सणाला आर्थिक बळातून उत्सवात परिवर्तन करण्याचे काम पतसंस्था क्रमांक एक सातत्याने करून सर्वधर्म समभावाची भावना वृदिंगत करीत आहे असे प्रतिपादन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले. 

पतसंस्थेच्यावतीने सभासदांना रमजान ईद, भिम जयंती ,अक्षय तृतीया, बसव जयंतीच्या निमित्ताने अग्रीम बचत ठेव वितरण मान्यवरांच्या हस्ते केले. सालाबाद प्रमाणे दरवर्षी रमजान ईद उत्साहात साजरा करावे या अनुषंगाने पतसंस्थेच्या वतीने बचत ठेव वाटप करण्यात येत होते .या वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने व त्याचप्रमाणे बसव जयंती, अक्षय तृतीया हे सण उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून बचत ठेव अग्रीम वितरण करण्यात आले .याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन इशादीन शेळकांदे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ ,डॉ. जस्मिन शेख, प्रशांत काळे, आनंदकुमार मिरगणे, शिवाजी पाटील, रंजना कांबळे ,उपअभियंता मुनाफ अडते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात 11 लाखाचे वितरण तजमुल मुतवली , सत्तार शेख, रशीद शेख, जहीर शेख, इरफान कारंजे यांना तर भीम जयंती निमित्त शरद सर्वदे, गिरीश वाघमारे, श्रीमती रंजना रांजणे, आप्पासाहेब गायकवाड यांना प्रतिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज, सूत्रसंचालन डॉ. एस. पी. माने तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख ,दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके, अनिल जगताप ,शेखर जाधव, शहाजान तांबोळी ,विष्णू पाटील, धन्यकुमार राठोड ,हरिबा सपताळे, सुंदरराव नागटिळक सुखदेव भिंगे , त्रिमूर्ती राऊत, मृणालिनी शिंदे ,सुनंदा यादगिरी, दत्तात्रय देशपांडे राजीव गाडेकर संतोष गोरे, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष काळे ,अशोक पवार, विनोद कदम, जगदेवी अंजनालकर, आदींनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी ! राज्यातील ‘डेप्युटी सीईओ, बीडीओं’नी घातला या योजनेच्या कामावर नम्रपणे ‘बहिष्कार’

Next Post

माझ्या भीमाची जयंती हाय…,त्यांनी दिला आम्हाला न्याय.., युवकाच्या रॅप साँगने सोलापुरात वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

माझ्या भीमाची जयंती हाय...,त्यांनी दिला आम्हाला न्याय.., युवकाच्या रॅप साँगने सोलापुरात वेधले लक्ष

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972548
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group