Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानत, श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने केला जल्लोष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 April 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरास अखेर श्री बसवेश्वर सर्कलच्या पाठवपुराव्याने प्रथमच 25 लाख रुपये इतका भरीव निधी प्राप्त झाले असून,श्री बसवेश्वर सर्कलने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याबद्दल श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरात समस्त बसवभक्तांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला

याप्रसंगी जल्लोष साजरा करत असताना प्रथम श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व उपस्थित समाजातील प्रतिष्ठित मंडळी,मध्यवर्ती ट्रस्टी, पदाधिकारी व सोलापूर शहरातील श्री  बसवेश्वर जन्मोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुतळा सुशोभिकरणं कामासाठी सूचना घेण्यात आल्या व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बसवभक्तांच्या मागणीची तात्काळ दखल घेत निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन प्रस्ताव मांडून त्यांचे आभार मानण्यात आले व श्री बसवेश्वर सर्कलचे संस्थापक अध्यक्ष गुरुराज पदमगोंडा यांना यंदाच्या वर्षीचा बसवरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.


सुरुवातीस मनोगत व्यक्त करताना श्री बसवेश्वर सर्कलच्या वतीने सागर अतनुरे व संस्थापक गुरुराज पदमगोंडा यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानत गेल्या 25 वर्षांपासून या श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा परिसराकडे कोणाचे लक्ष नव्हते,मात्र आमच्या मागणीची दखल घेत तात्काळ विखे पाटील साहेबांनी निधी मंजूर केला व आमचे कै.स्वर्गीय ओंकार पदमगोंडा याचे अपुरे असलेले स्वप्न आज पूर्णत्वास जात असताना आम्हाला मनस्वी आनंद होत असल्याचे सांगितले.


अक्षय अंजिखाने यांनी मनोगत व्यक्त करत असताना या सुशोभिकरणं कामासाठी केलेला यशस्वी पाठपुरावा कशा पद्धतीने केला याबाबतची संपूर्ण माहिती उपस्थितीत मान्यवरांना दिली व पहिल्या भेटीतच पालकमंत्री विखे पाटील किती सकारात्मक याकामासाठी होते हे सांगितले व त्यांनी दिलेल्या आदेशानंतर महापालिका आयुक्त शीतल-तेली उगले मॅडम यांनी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी साहेबांकडे सादर केला व याकामाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले.

याप्रसंगी श्री बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी सचिव व माजी नगरसेवक जगदीश अण्णा पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानताना,विखे पाटील साहेबांसारखे एक विकासाला प्राधान्य देणारे पालकमंत्री सोलापूरला मिळाल्याने इतका मोठा निधी इतक्या वर्षात पहिल्यांदा मिळाला असल्याचे सांगितले


याप्रसंगी उपस्थित माजी सभागृह नेते सुरेश पाटील,जगदीश पाटील,चन्नवीर चिट्टे,शशी थोरात,उदय चाकोते,मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी चिदानंद वनारोटे,बसवराज सावळगी,मल्लिनाथ राचेटी,आनंद मुस्तारे,गणेश चिंचोळी, अनिल परमशेट्टी,श्रीकांत हावळगी,केदार उंबरजे,अमर बिराजदार,हेमंत पिंगळे उत्सव अध्यक्ष सचिन शिवशक्ती, संतोष केगनाळकर,वैभव विभूते, आदींनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आभार मानले.


याप्रसंगी नगरसेवक अमित पाटील, बिपीन पाटील, वैभव विभूते, बंटी बेळमकर, सूरज पाटील, पिनू करपे, गंगाधर झुरळे, सतीश पारेली, महेश जेऊर, शीलवंत चपेकर, योगेश जम्मा, बसवराज चडचन, मल्लिनाथ सावळगी, विनोद गडगे, मेघराज दर्गो पाटील, महेश हगरगुंडगी, नरेश ताटी, शिलवंत छपेकर, रोहित दहिटने, धीरज पाटील, सचिन तुगावे, गुरू कोळी, संदीप महाले, भीमाशंकर जमादार, मल्लिनाथ सोलापूरे, कल्याणराव चौधरी, अमर गट्टी, ओंकार होमकर, प्रशांत हदरे, चैतन्य जिंदम, निखिल चाटला, वडलाकोंडा व jp boys पदाधिकारी कृष्णा झंवर, किशोर घोडके, व बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

शर्म करो मोदी…, शर्म करो..! सोलापुरात काँग्रेसचे जवाब दो आंदोलन ; चेतन नरोटे यांनी केली टीका

Next Post

सचिन कल्याणशेट्टी – सिद्रामप्पा पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व ; ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सचिन कल्याणशेट्टी - सिद्रामप्पा पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व ; ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है !

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979108
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group