Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर महापालिकेने टाकले काळया यादीत ; त्याच मक्तेदारीला झेडपीने 22 कोटींचे दिले जलजीवन टेंडर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनचा गोंधळ संपत नाही तोच आता नव्याने एक प्रकार समोर आला आहे. सोलापूर महानगरपालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या सोनी कंस्ट्रक्शनला जलजीवनचे २२ कोटीचे काम देण्यात आल्याची तक्रार पुढे आली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हयातील गावातील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची कामे मार्गी लावण्याठी झेडपी पाणी पुरवठा विभागाने निविदा प्रक्रिया उरकली आहे. यात मनपाकडे पाणी पुरवठ्याचे काम करणारे ठेकेदार श्रीकांत सोनी यांना २२ कोटीची कामे मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोनी यांना मनपाने काळ्या यादीत टाकले आहे. याबाबत मनपाचे प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली यांनी २४ जानेवारी 2023 रोजी केलेला ठराव तक्रारीसोबत जोडला आहे.

मनपाने सोनी यांना भारतनगर, तक्षशीलनगर, पंचशीलनगर ते कुमठानाका परिसरातील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी मेडीकल वस्तीगृह ते गुरूनानक चौकापर्यंत मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम दिले होते. हे काम लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजनेतून मंजूर असल्याने वेळेत पूर्ण करणे अपेक्षीत होते. पण सोनी यांनी हे काम वेळेत पूर्ण न केल्याने बयाणा व सुरक्षीत रक्कम जप्त करण्यात येऊन त्यांना काळ्या यादीत घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपाने कारवाई केलेली असताना ही बाब दडवून सोनी यांनी झेडपीत मोठे कंत्राट मिळविल्याचे लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे, कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी निदर्शनाला आणले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कार्यकारी अभियंता कटकधोंड यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 याप्रकरणी राजू दिंडोरे व मारुती जाधव म्हणाले, टेंडर देताना संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून बॉण्डवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेने आता मक्तेदार सोनी यांची चौकशी करावी जर महापालिकेने काळया यादी टाकले असताना अशा मक्तेदाराला जिल्हा परिषदेने टेंडर कसे दिले? असे अनेक प्रश्न आहेत त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली.

जलजीवनचे काम घेणारे ठेकेदार सोनी यांना मनपाने काळ्या यादीत टाकले आहे. याशिवाय सोनी यांनी मंद्रुप पाणी पुरवठा योजनेचे काम घेतले आहे. मुदत संपून जमाना झाला तरी योजनेचे काम बरेच अर्धवट आहे. याबाबत सरपंच अनिता कोरे, ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांनी पाठपुरावा करूनही सोनी यांनी दाद दिली नसल्याच्या तक्रारी आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपी कर्मचारी युनियनने स्वच्छता कर्मचारी व सुरक्षारक्षकांची ईद केली गोड ; दिली ही भेट

Next Post

“शरदचंद्र पवार नाही, माने बर का” ! राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका साठे असे का म्हणाले ; उत्तर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी यांची निवड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"शरदचंद्र पवार नाही, माने बर का" ! राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका साठे असे का म्हणाले ; उत्तर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी यांची निवड

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002277
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group