Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मुस्लिम कर्मचारी म्हणाले, झेडपीत असे पहिल्यांदाच घडले ; सोलापूर झेडपीत मराठा सेवा संघाच्या ‘रोजा इफ्तार’ला सर्वधर्म समभावाचे दर्शन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शिवरत्न सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे,  माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, लेखाधिकारी कैलास कुंभार,  वैभव राऊत, मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने, रफिक मुल्ला, रफिक शेख, अध्यक्ष अविनाश गोडसे, लोकशासनचे राजू दिंडोरे, मारुती जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागातील कर्मचारी निवृत्त अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच अशी रोजा इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. त्याबद्दल मुस्लिम समाजातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. हीच प्रथा दरवर्षी सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी मराठा सेवा संघाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गोडसे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, कॅफो अजयसिंह पवार यांनी एकमेकांना खजूर भरवून रोजा इफ्तार पार्टीचा आनंद साजरा केला. लेखाधिकारी वैभव राऊत यांनी रोजा केल्याने अजयसिंह पवार यांनी त्यांना खजूर भरवला. मुस्लिम बांधव व हिंदू बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन जातीय सलोख्याचे दर्शन घडवले. कोहिणकर, शेख, पवार यांनी या रमजान सणाच्या शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले, अशा कार्यक्रमाने जिल्हा परिषदेमध्ये जातीय सलोखा व सामाजिक बांधिलकी निश्चित कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

SendShareTweetSend
Previous Post

“शरदचंद्र पवार नाही, माने बर का” ! राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका साठे असे का म्हणाले ; उत्तर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी यांची निवड

Next Post

आई, काय मदत लागली तर नक्की सांगा ! शांताबाई काळे म्हणाल्या, साहेब पुढच्या वेळेस मी गोड घेऊन येईन ; काय होता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आई, काय मदत लागली तर नक्की सांगा ! शांताबाई काळे म्हणाल्या, साहेब पुढच्या वेळेस मी गोड घेऊन येईन ; काय होता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979107
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group