Friday, July 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

किसन जाधवांच्या माध्यमातून अजित पवारांच्या समोर मांडल्या गारमेंट असोसिएशनने अडचणी ; दादांनी दिला हा सल्ला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 February 2024
in political
0
किसन जाधवांच्या माध्यमातून अजित पवारांच्या समोर मांडल्या गारमेंट असोसिएशनने अडचणी ; दादांनी दिला हा सल्ला
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

किसन जाधवांच्या माध्यमातून अजित पवारांच्या समोर मांडल्या गारमेंट असोसिएशनने अडचणी ; दादांनी दिला हा सल्ला

सोलापूर : सोलापूर गारमेंट व्यापारी असोसिएशनची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड,सोलापूर गारमेंट असोसिएशनचे गणेश भूमकर, अशोक चव्हाण, सुरेश बिद्री, बंशीलाल जीतूरी, अनिल भुमकर, नागेश चव्हाण,सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गारमेंट व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी निवारण व्हावे व त्यांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव म्हणाले.

रेडीमेड गारमेंट ही अति मोठी इंडस्ट्री आहे मराठी माणसाने यात प्रवेश केला पाहिजे या इंडस्ट्रीमध्ये व्यापारी असोसिएशनने बाजारपेठांचा अभ्यास करून आणि आपला ग्राहक कोण असेल याचा विचार करून या व्यवसायात प्लॅन तयार करावे चांगला दर्जा डिझाईन लोकांना हवे असते कमी गुंतवणूक आणि चांगला उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे गारमेंट असोसिएशनच्या प्रत्येक आणि अडचणीमध्ये त्यांची समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Tags: Ajit PawarKisan jadhavSolapur garment association
SendShareTweetSend
Previous Post

महादेव कोगनुरे पुन्हा एकदा जळीतग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला गेले धावून

Next Post

सोलापुरात शिवकालीन शस्त्र पाहण्याची मोठी संधी ; पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले, वेरी नाईस !

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990600
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group