Thursday, October 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात शिवगर्जना महानाट्य ; जिल्हा प्रशासनाचे आयोजन, विनामूल्य प्रवेश, कधी व कुठे होणार पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 February 2024
in Administration
0
सोलापुरात शिवगर्जना महानाट्य ; जिल्हा प्रशासनाचे आयोजन, विनामूल्य प्रवेश, कधी व कुठे होणार पहा
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात शिवगर्जना महानाट्य ; जिल्हा प्रशासनाचे आयोजन, विनामूल्य प्रवेश, कधी व कुठे होणार पहा

Shivgarjana

सोलापूर, दिनांक 6( जिमाका):- राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्याबाबत सुचित केलेले आहे. त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवगर्जना महानाट्य आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, पोलीस शहर उपायुक्त अशोक तोडरमल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गवारे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता भारत व्हनमाने, शिक्षणाधिकारी माध्यमिक मारुती फडके, तहसीलदार विनायक मगर, शिवगर्जना महानाट्याचे निर्माता दिग्दर्शक स्वप्निल यादव, शकील पटेल यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य जिल्ह्यातील नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचावे. या महानाट्य ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित संस्था यांनी चांगला समन्वय ठेवावा. तसेच ह्या महानाट्यची  जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करावी. दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2024 यादरम्यान कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये. महानाट्यदरम्यान पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी शिवगर्जना महानाट्य हे दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सुरू होणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव हे महानाट्य दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे याची सर्व संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी असे सुचित केले. हे महानाट्य हरीभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या कालावधीत होणार असून यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. तसेच महानाट्य यशस्वी होण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग,  विभाग शालेय शिक्षण विभाग, माहिती विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असेही त्यांनी सुचित केले.

शिवगर्जना महानाट्य हरिभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात तीन दिवस सादर केले जाणार असून सायंकाळी 6.30 ते रात्री 10 पर्यंत हे नाट्य सुरू राहणार आहे. यामध्ये जवळपास अडीचशे कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांना महानाट्यदरम्यान प्रत्यक्ष हत्ती, घोडे, आदी पाहता येणार आहेत. या महानाटयचे देशभरात 93 प्रयोग करण्यात आलेले असून अलीकडेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी शिवगर्जना महानाट्य पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रवेश विनामूल्य आहे.

Tags: Collector kumar ashirwadShivgarjana
SendShareTweetSend
Previous Post

सुधीर खरटमल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापूर अध्यक्ष ; तौफिक शेख व पद्माकर काळे कार्याध्यक्ष ; महेश कोठे गटाचे वर्चस्व

Next Post

सोलापुरात अजित पवार गटाचा जल्लोष ; संविधानाने अजित पवारांना न्याय दिला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात अजित पवार गटाचा जल्लोष ; संविधानाने अजित पवारांना न्याय दिला

सोलापुरात अजित पवार गटाचा जल्लोष ; संविधानाने अजित पवारांना न्याय दिला

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002851
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group