Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कार्यकर्त्यांच्या ‘बॉस ‘ना वाढदिनी भावी खासदारकीच्या शुभेच्छा ; “भावी खासदारकीचा दिवा मी अजून तेवत ठेवला” !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 January 2024
in political
0
कार्यकर्त्यांच्या ‘बॉस ‘ना वाढदिनी भावी खासदारकीच्या शुभेच्छा ; “भावी खासदारकीचा दिवा मी अजून तेवत ठेवला” !
0
SHARES
784
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कार्यकर्त्यांच्या ‘बॉस ‘ना वाढदिनी भावी खासदारकीच्या शुभेच्छा ; “भावी खासदार दिवा मी अजून तेवत ठेवला” !

सोलापूर : काँग्रेसमधून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. या वाढदिवसा दिवशी खरटमल यांना सर्वाधिक शुभेच्छा या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आल्या त्यामुळे खरटमल भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.

Sudhir kharatmal birthday

सुधीर खरटमल यांना कार्यकर्ते बॉस असे संबोधतात. या बॉस’ना वाढदिवसाच्या दिवशी अनेक कार्यकर्त्यांनी केकवर भावी खासदार असे लिहून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला.

काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुधीर खरटमल यांना त्यांच्या सुधीर गॅस एजन्सी या कार्यालयात येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एम आय एम अशा अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

सुधीर खरटमल यांना 2023 साली वाढदिवसाच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर आरिफ शेख व शकील मौलवी यांनी भावी खासदार असे संबोधित शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून खरटमल यांच्या बाबतीत भावी खासदार अशा बातम्या येऊ लागल्या, ते चर्चेत आले, त्यानंतर त्यांनीही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली तसेच आता खासदारकीसाठी माझाच क्लेम असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले होते. या भावी खासदार वरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान वाढदिवसाच्या दिवशी खरटमल यांना संकल्प विचारला असता ते म्हणाले, तुम्ही जो माझा भावी खासदार नावाचा लावलेला दिवा मी अजून पर्यंत तेवत ठेवला आहे. असे सांगून आगामी लोकसभा निवडणूक लढवणारच यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले.

Tags: NCPSharad PawarSudhir kharatmalसोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषदेच्या बांधकाम कार्यकारी अभियंत्याला नोटीस ; मार्च एंडपूर्वी सीईओ ॲक्शन मोडवर ; झेडपीचे ते गेट ही उघडले !

Next Post

सोलापूर झेडपी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार तृप्ती अंधारे यांच्याकडे?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर झेडपी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार तृप्ती अंधारे यांच्याकडे?

सोलापूर झेडपी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार तृप्ती अंधारे यांच्याकडे?

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998237
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group