Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात जिजाऊंच्या लेकींचा झाला सन्मान ; राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या- सीईओ मनीषा आव्हाळे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 January 2024
in Social
0
सोलापुरात जिजाऊंच्या लेकींचा झाला सन्मान ; राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या- सीईओ मनीषा आव्हाळे
0
SHARES
322
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या, त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांचा आदर्श सर्व युवती महिलांनी घ्यावा, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मांडले.

जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित कर्तृत्वमान महिलांच्या सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, कार्यकारी अभियंता सुनील कलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, पारसे, संतोष गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे,कृषि विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृत्पी अंधारे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ व सावित्री लेकींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यांत आला. त्यानंतर विविध क्षेत्रात सन्मान केलेल्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. या कार्यक्रमात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्र) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, माध्यमीक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिता बांगर, कृषि अधिकारी दिपाली शेंडे, पत्रकार रेणूका वठारे, वरिष्ठ सहाय्यक प्रज्ञा कुलकर्णी, वरिष्ठ सहाय्यक ( लेखा) नम्रता मिठ्ठा, कनिष्ठ अभियंता मयुरी जावळकोटी, अंगणवाडी पर्यवेक्षीका वसुधंरा जिंदे, ग्रामसेविका सुरेखा सरवळे, प्राथमिक शिक्षिका ओमदेवी घंटे, परिचर छाया क्षीरसागर यांचा सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते कर्तृत्ववान १३ महिलांचा गौरव करणेत आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले. व ख्यातमान गीतकार मोहम्मद अय्याज यांच्या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमास कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना अध्यक्ष वाय पी कांबळे, शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख, काशीनाथ बिराजदार, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तजमूल मुतवल्ली, राजेश देशपांडे, विवेक लिंगराज, दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी, ग्रामसेवक संघटनेचे शिवाजीराव गवळी, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनिरुद्ध पवार व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन भोसले विशाल भांगे, रोहीत घुले,वासुदेव घाडगे अभिजीत निचळ, आप्पासाहेब भोसले, सचिन पवार, सचिन साळुंखे, सचिन चव्हाण, राम जगदाळे, सुधाकर माने, देशमुख विशाल घोगरे, गणेश साळुंखे, विकास भांगे सूर्यकांत मोहिते, सुहास चेळेकर , आनंद साठे, विष्णू पाटील,अविनाश भोसले, हरिभाऊ देशमुख उमेश खंडागळे, अजय चव्हाण, ऋषिकेश जाधव,राहुल शिंदे जयंत पाटील , प्रभाकर माने, भूषण काळे, विकास खंडागळे, प्रकाश शेंडगे, गोपाळ शिंदे, लक्ष्मण अडसुळ, सर्जेराव गाडेकर, विठ्ठल मलपे, उमेश मोरे, आप्पासाहेब सरवळे, अशोक मोरे, अजीत देशमुख, सुभाष तणमोर, संजय डोके, रविंद्र शेंडगे,अश्विनी सातपुते, सविता मिसाळ, सुनिता भुसारे, ज्योत्सा साठे, शुभांगी गवळी, माधुरी भोसले, सुचिता जाधव, अनुपमा पडवळे, प्रतिक्षा गोडसे, भारती धुमाळ, सोनल केत,लक्ष्मी शिंदे . ज्योती लामकाने, माधुरी सुरवसे , यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

जिजाऊंचा आठवावा प्रताप- सिईओ मनिषा आव्हाळे
………..
जिजांनी केवळ शिवबांना घडविले नाही तर चांगले सुशासन देणे साठी त्यांनी मेहनत घेतली. जिजाऊंचा आठवावे रूप व जिजाऊंचा आठवावा प्रताप असे म्हणावे लागेल. जिजाऊ चे कर्तृत्व महान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले बांधले, रस्ते बांधले, विकास केला त्याच बरोबर अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. चांगले सुशासन निर्माण केले. असे सांगून जिजाऊ जयंती निमित्त चांगले उपक्रम राबविले बद्दल सेवा संघास सिईओ मनिषा आव्हाळे यांनी धन्यवाद दिले.

Tags: CEO Manisha AwhaleSolapur zpराष्ट्रमाता जिजाऊ
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मराठा समाजाचे गट आले एकत्र ; मतभेद विसरून सकल मराठा क्रांती मोर्चा असे नामांतर

Next Post

प्रणिती शिंदे म्हणाल्या, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अपशकून ठरेल तर सुशीलकुमार शिंदेंनी दिली ही प्रतिक्रीया

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002520
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group