Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आसरा पूल चौपदरीकरणचा मार्ग मोकळा केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 June 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जुळे सोलापूरला जोडणारा रेल्वे पूल कमकुवत झाला होता व ह्याच पूलावरून जड वाहतूक व ऊस वाहतूक करणारे जड वाहने ये जा करीत असल्यामुळे या रेल्वे पूलावर ठीक ठिकाणी खड्डे पडून अपघात घडत होते. व लोक पडून जखमी होत होते. त्यामुळे आसरा ब्रिज धोकादायक बनला होता व रुंदीकरण करून चौपदरी रस्ता करण्याबाबत जुळे सोलापूरकरांची मागणी सातत्याने होत होती.

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आसरा ब्रिजवर पडलेले मोठे खड्डे बुजवून घेऊन डांबरीकरण करणे बाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते, दरम्यान  रातोरात आसरा चौक ते दत्त मंदिरपर्यंत रस्ता करण्यात आला.

आसरा रेल्वे ब्रिज विभाग 25 व प्रभाग 26 मधून जात असल्यामुळे त्या भागातील राहणारे नागरिक यांनी ही बाब नगरसेविका राजश्री चव्हाण, व माजी नगरसेविका मनीषा हुच्चे यांना सांगितले होती. बाब गंभीर असल्यामुळे सदर आसरा रेल्वे ब्रिजसाठी रुंदीकरण करून चौपदरी करणेबाबत प्रथम त्या मतदारसंघातील आमदार सुभाष देशमुख व खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत आमदार  देशमुख व खासदार महास्वामी यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री  नितीन गडकरी यांनी ऑनलाइन उद्घाटन करून आसरा ब्रिज कामाचे लोकाप्रर्ण केल्याने जुळे सोलापुराकरांचा जटील प्रश्न मार्गी लागला आहे.  आमदार सुभाष देशमुख, खासदार जयसिद्धेश्वर महाराज ह्या आसरा ब्रिजसाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेविका चव्हाण व मनीषा हुच्चे, तसेच संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांचे मनापासून जुळे सोलापुरातील नागरिक आभार मानले आहेत. 

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीत संदीप कोहिणकरांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव’ ; वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश

Next Post

सोलापुरातील चौधरी फौंडेशनने शिवराज्याभिषेक दिन केला असा साजरा ; 150 महिलांना दिली ही भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातील चौधरी फौंडेशनने शिवराज्याभिषेक दिन केला असा साजरा ; 150 महिलांना दिली ही भेट

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979036
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group