Sunday, February 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ॲट्रोसिटी प्रकरणातून चौघांची निर्दोष मुक्तता ; कुर्डूचे ढाणे सुटले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 December 2023
in crime
0
ॲट्रोसिटी प्रकरणातून चौघांची निर्दोष मुक्तता ; कुर्डूचे ढाणे सुटले
0
SHARES
883
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डू, ता. माढा येथे चोरी करण्यास आलेल्या आहेत या संशयावरून  पारधी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष सौ. सुनीता लाला शिंदे , रा. खरसोळी, ता. पंढरपूर  यांचेसह तिघांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण  केल्याचे आरोपावरून कुर्डू  गावचे मा. सरपंच, पंचायत समिती सदस्य, पैलवान अण्णा  ढाणे, राजकुमार ढाणे, रामचंद्र ढाणे, धनाजी ढाणे सर्व रा. कुर्डू, ता. माढा यांचे विरुद्ध भरण्यात आलेल्या ॲट्रोसिटी खटल्याची सुनावणी बार्शी येथील सत्र न्यायालयात होऊन न्यायधिशानी अण्णा ढाणे यांचेसह सर्वांची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्याची हकीकत अशी की, फिर्यादी सौ. सुनीता लाला शिंदे या पारधी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष आहेत. घटनेदिवशी दुपारी  त्या आणि त्यांची विवाहित मुलगी लक्ष्मी सुधाकर काळे, जयश्री प्रभू शिंदे, काजल प्रभू शिंदे हे कुर्डू गावातील पांडू टेलरच्या घरासमोर बसल्या असताना सर्व आरोपी हे तेथे आले व त्या चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे संशयावरून फिर्यादी व त्यांच्या समवेत असलेल्या जयश्री शिंदे, काजल शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.

सदर खटल्याची सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले की, साक्षीदार जयश्री शिंदे यांनी उलटतपासात कबूल केले आहे की, तिच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला केसेस दाखल आहेत व अण्णा ढाणे हे त्यांच्याविरुद्ध केसेस दाखल करायला लावतात. या संशयावरून अण्णा ढाणे यांच्याविरुद्ध असलेल्या रागामधून सदरची फिर्याद दाखल केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विसंगती पूर्वक असलेल्या साक्षी आणि विलंबाने दाखल केलेल्या फिर्यादीवर  विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.

या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे, ॲड. विकास मोटे यांनी काम पाहिले.

Tags: Atrocity actBarshi court
SendShareTweetSend
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण व हेलिपॅडची दुसऱ्यांदा चाचपणी

Next Post

अमोल लहांडे भाजप चित्रपट कामगार आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अमोल लहांडे भाजप चित्रपट कामगार आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष

अमोल लहांडे भाजप चित्रपट कामगार आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष

ताज्या बातम्या

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026
“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

16 January 2026
पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

16 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1969991
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group