Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात भीमसैनिक झाला .आक्रमक ; हातातील पेन सोडून वेगळा विचार करावा लागेल, दिला इशारा ; नांदेडचा विषय पेटला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 June 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : नांदेड जिल्ह्य़ातील बोंडार गावाचे भिम सैनिक अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ सोलापूरातील तरुण तरुणींसह भिम सैनिकानी एकत्र येऊन  अन्याय अत्याचार विरोधी संघटनाच्या माध्यमातून पक्ष विरहित मोर्चा काढण्यात आला. यावेळी भीमसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले, 

अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीने जोर धरला आहे अन्यथा आम्हा युवकांना हातातील पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल असा इशारा या मोर्चातून देण्यात आला.

हातात निळे झेंडे, डोक्यावर निळी टोपी, आणि महिला व युवतींनी हातामध्ये फलक घेऊन हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिरासमोरून पासपोर्ट कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला आणि या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यानंतर आपल्या मागण्यांची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या आहेत मागण्या

• अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियातील सदस्यास सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे.

• सदर तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा.

•आरोपीची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात यावा.

• मारेकऱ्यांबरोबर या कटातील मास्टर माईंड पर्यंत पोहोचण्याकरिताआरोपी आणि सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांचा सीडीआर तपासण्यात यावे.

• अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास पन्नास लाखाची शासकीय मदत जाहीर करण्यात यावी.

•महाराष्ट्रातील सर्व बौद्धांना शस्त्र परवाने देण्यात यावे.

आतिश बनसोडे, उमेश काळे, सचिन वाघमारे, पिंटू डावरे, प्रवीण कांबळे,  रेश्मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, वैशाली उबाळे, साधना गायकवाड, अखिल शाक्य, दत्ता सिद्धगणेश, अण्णासाहेब वाघमारे, केरू जाधव, दिपक गवळी, प्रणव पात्रे, अमित गायकवाड, प्रवीण सुरवसे, विनोद जाधव, अविनाश आठवले, बाळासाहेब बनसोडे, विशाल चतुर, विशाखा उबाळे, सचिन कोलते, पंकज ढसाळ, सिद्धार्थ गुड्डे, राजरत्न कदम, उमेश काळे, प्रवीण सुरवसे यांच्यासह संघटना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

SendShareTweetSend
Previous Post

कुणाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढायचे राहिले आहे का? आता सोलापूर महापालिकेने केली ऑनलाईन सोय

Next Post

VIDEO | “अरे मी पाटलाची औलाद आहे, आणि पाटला सारखाच राहणार” ; सुरेश पाटील यांची आणखी एक भूमिका आली समोर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

VIDEO | "अरे मी पाटलाची औलाद आहे, आणि पाटला सारखाच राहणार" ; सुरेश पाटील यांची आणखी एक भूमिका आली समोर

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996466
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group