Monday, October 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या शेळगी भागात मोदी@9 अभियानाचा शुभारंभ,अमर बिराजदार यांनी घेतला पुढाकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 June 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र १ शेळगी भागात अमरनाथ बिराजदार पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने मोदी_@9 विशेष जनसंपर्क अभियान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नंदिकेश मंदिरात महादेवाची पूजा करून करण्यात आली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अमर बिराजदार यांनी केले. ते म्हणाले की,भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1 जून ते 30 जून दरम्यान सुरू असणाऱ्या या अभियानात आपला देखील खारीचा वाटा असावा या करिता भाजप कार्यकर्ता म्हणून माझ्या शेळगी भागात या कार्यक्रमाचे आयोजन केले व भागातील नागरिकांशी चर्चासत्र तथा स्नेहभोजन आयोजन केले आहे.

मोदी @9 या कार्यक्रमाविषयी माहिती भाजयुमोचे अक्षय अंजिखाने यांनी दिली. ते म्हणाले की,भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1 जून ते 30 जून या कालावधीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने 9 वर्षाच्या कार्यकाळात देशात केलेली कामगिरी सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या बूथ प्रमुखपासून ते राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या पर्यंत सर्वांनी जनतेत जाऊन प्रचार व प्रसार करायला सांगितले असून, सुरेश अण्णा यांनी घेतलेल्या कार्यक्रमानंतर शहर उत्तर मतदारसंघात हा दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जेष्ठ नेते रामचंद्र जन्नु यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अमरनाथ बिराजदार यांनी शेळगी परिसरात आयोजित केलेल्या या उपकर्माप्रीत्यर्थ त्यांचे कौतुक करावे तितके कमी असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वर्षाच्या कार्यकाळात झालेली कामगिरी प्रत्येक प्रभागात साजरी झाली पाहिजे याचे प्रेरणादायी उदाहरण आजचे कार्यक्रम असल्याचे सांगत भाजपचा जनसंघपासून सुरू झालेला इतिहास व नरेंद्र मोदी सरकारच्या सुशाशनाची कामगिरी त्यांनी सांगितली.


 जेष्ठ नेते सुरेश पाटील म्हणाले की, कोणतेही राजकीय पद नसताना सुद्धा संघटनेचे काम व सामाजिक कार्य अमर बिराजदार हे अगदी जोमाने करतात व अमर  सारख्या युवा नेतृत्वामागे शेळगी भागातील जनतेने पाठीशी उभ राहिले पाहिजे असे सांगत केंद्र सरकारच्या काळात सोलापूरात झालेल्या विकासाची गाथा वाचून दाखवत पुन्हा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी असे प्रतिपादन केले.


 माजी सरचिटणीस हेंमत पिंगळे यांनी आपल्या मनोगतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून दलाली कशी बंद पडली व सामान्य जनतेच्या खात्यात कशा पद्धतीने थेट व संपूर्ण रक्कम पोहोचत आहे या पारदर्शकतेचे उदाहरण सहित माहिती दिली व अमर बिराजदार यांनी  घेतलेल्या @9 मोदी अभियाने सर्वांनी अनुकरण करून सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी राबवावे असे आवाहन केले.


मोदी @9 या अभियानाचे शहर उत्तरचे प्रमुख सुरेश चिकळली  यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात रस्ते, विमानतळ, शिक्षण व सर्वच क्षेत्रात कशा पद्धतीने वृद्धी झाली याची माहिती उदाहरण सहित दिली.


चन्नवीर चिट्टे यांनी केंद्र सरकारने सोलापूरच्या विकासासाठी किती मोठा निधी उपलब्ध करून दिला याची आकड्यासहित माहिती देत पुन्हा नरेंद्र मोदी हे संपूर्ण बहुमताने सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला.


कार्यक्रमास  अशोक कटके,  महेश बिराजदार, सुरेश बेमपुरे,  बसवराज मठपती, सागर बिराजदार,  योगेश नष्टे, इंडे,  गेनशीद अंबारे, महेश.ठेसे, निलेश वाले, बसवराज गडगे, संजय सराटे, कुमार बसमुंगे, अशोक राजमाने, रवि लोखंडे, अक्षय अजिंखाने, गुरूराज पदमगोंडा, महादेव यलशेट्टी, नागेश गडगे , सतिष पारेली, महेश जेऊर, बसवराज चडचण, बापु नागशेट्टी, राज राजमाने, धानप्पा दहिटणे, सचिन बिराजदार, सुनिल निर्बगी, हर्ष बिराजदार, अनिल.मठपती, गंगाधर झुरळे  यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर अतनुरे यांनी केले. आभार प्रदर्शन गंगाधर झुरळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन सावळगी पिनु करपे केदार बिराजदार  विनोद गडगे श्रीकांत बेगमपुरे संतोष बगले अक्षय हुनगुंद श्रीकांत भरडे शुभम स्वामी विशाल खळबंडे सागर हुनगुंद ऋषीकेश पवार आदींनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ दिलीप स्वामींनी का केले झेडपी पतसंस्था 1 चे एवढे कौतुक ; असा प्रकल्प राबवतेय ही पतसंस्था

Next Post

तावातावाने आला पारधी समाज, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी असे काय केले की, सर्व हात जोडून कार्यालयातून बाहेर पडले | Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

तावातावाने आला पारधी समाज, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी असे काय केले की, सर्व हात जोडून कार्यालयातून बाहेर पडले | Solapur

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003007
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group