Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या 1 एक किलोमीटर परीसरात जमावबंदी ; पोलीस आयुक्तांचा काढलेला आदेश पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 June 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्या अर्थी, सोलापूर महानगरपालिकेने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी • पाडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

दि. १२/०६/२०२३ रोजी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर येथे चिमणी पाडकामास विरोध करण्याकरीता श्री सिध्देश्वर साखर कारखाना बचाव कृती समिती व कारखान्याचे संचालक मंडळांची कामगारा समवेत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये चिमणी पाडकामास रास्तारोको, आत्मदहन, चिमणीवर चढून विरोध करणे यासारखे विविध पध्दतीने विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या करीता सर्व सभासद व कर्मचारी यांनी बहुसंख्येने

कारखाना परिसरात एकत्रित होण्याकरीता आवाहन केले आहे.

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याची प्रक्रियेस वरील कारणास्तव आणि इतर घटनामुळे कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्याअनुषंगाने मी डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदार दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन दि. १३/०६/२०२३ रोजी दुपारी १४.०० वा. पासून पुढील आदेशापर्यंत श्री सिध्देश्वर साखर कारखानापासून १ किलोमीटरचे परिसरात पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरचे कार्यक्षेत्रात अंमलात खालीलप्रमाणे आदेश लागू करीत आहे.

सदर आदेश काढण्याची बाब ही तातडीची व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अतिआवश्यक असलेने पत्याकामाची संबंधीतास नोटीस देणे शक्य होणार नाही असे आमचे मत आहे. 

श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसराचे १ किलोमिटरचे परिघात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण / सेवा वगळता संचार करण्यास प्रतिबंध असेल.

श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसराचे १ किलोमिटरचे परिघात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स्, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे हे बंद राहतील.

सदर आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहीतेचे कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. अशा व्यक्ती विरुध्द त्यांचेविरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी.

सदर बंदी आदेश दि. १३/०६/२०२३ रोजी दुपारी १४.०० वा. पासून पुढील आदेशापर्यंत श्री सिध्देश्वर साखर कारखानापासून १ किलोमीटरचे परिसरात पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरचे कार्यक्षेत्रात अंमलात राहिल. सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्यानिशी दिला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : उज्वला सोरटे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या नव्या तहसीलदार : Solapur

Next Post

ब्रेकिंग : सिद्धेश्वर कारखान्याकडे जाणारे सर्व रस्ते सहा दिवसासाठी बंद ; होटगी गावाकडे जायचे असेल तर पोलिसांनी असा दिला पर्यायी मार्ग

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : सिद्धेश्वर कारखान्याकडे जाणारे सर्व रस्ते सहा दिवसासाठी बंद ; होटगी गावाकडे जायचे असेल तर पोलिसांनी असा दिला पर्यायी मार्ग

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979036
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group