Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे हल्लाबोल आंदोलन ; या महापुरुषांच्या स्मारकाची मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 June 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी भैय्या चौकातील बंद पडलेली नरसिंग गिरजी मिल मध्ये स्मारक बांधण्यात यावे. यासह विविध मागण्याकरिता गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन डीपीआयचे शहर अध्यक्ष रोहन कामने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पक्षाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत 

१) नरसिंग गिरजी मिल येथील वस्त्रोद्योग महामंडळाच्या आरक्षीत जागेत राज्यस्तरीय स्मारक भवन उभरण्यात यावे. 

२) लहुजी अभ्यास आयोगाच्या शिफारशीनुसार अनु. जाती आरक्षण जातीचे अ. ब. क. वर्गीकरण करण्यात यावे.

३) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीचे योगदान पाहता त्यांचा उंच पुतळा, स्मारक भवन परिसरात बांधून त्यांचा यथोचित गौरव करण्यात यावा. 

(४) मातंग समाजाच्या उध्दारासाठी बार्टीच्या धरतीवर अर्टीची स्थापना करण्यात यावे.

(५) संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ साठे यांचे योगदानाचे भित्तीचित्रे व तैलचित्रे स्मारक भवनात प्रसारित करण्यात यावे.

६) सोलापूर रेल्वे स्टेशनला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नामकरण व्हावे.

७) मातंग समाजाची जातीच्या आधार जणगणना करण्यात यावी.

८) दमाणी नगर, सोलापूर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण भवनाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नामकरण करण्यात यावे, 

९) नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव हत्याप्रकरणातील आरोपीना व लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील रहिवाशी गिरीधारी तबकाले यांच्या झालेल्या हत्याप्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशीची शिक्षा व्हावी.

दरम्यान कामने म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईसह महाराष्ट्र एकत्रिकरण, कामगार चळवळ, तसेच साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांचा पुतळा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी आहे. हा पुतळा सुशोभीकरण करण्यास जागा अपुरी पडत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आज संपूर्ण जगात पोहचलेले आहेत. नुकताच रशियाची राजधानी मॉस्को येथे रुडमिनी मार्गरेटा फॉरन लॅग्वेज स्टडीज या संस्थेने पुतळा बांधून गौरव केला. सोलापूर शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.

आंदोनल यशस्वी करण्यासाठी संपर्क प्रमुख रोहित खिलारे, शहर युवक अध्यक्ष मिथुन कांबळे, शहर विद्यार्थी अध्यक्ष सुमित बनसोडे, जिल्हा प्रवक्ता शहाजी कांबळे, शहर कार्याध्यक्ष सचिन आडसुळे, रोहन बनसोडे, रोहित कामने, बबलू देढे, अजय कांबळे, आकाश आनंदे, लखन रोडगे, राजेश रोडगे, अजय गायकवाड, अनिकेश देढे. आकाश मोरे, प्रेम कांबळे, राम कांबळे, दिपक बोमणे, बापू शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

महाराष्ट्र एसटी को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीत इंटकने दंड थोपटले ; सोलापूरात परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

Next Post

सोलापूरात शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना पोलिसांकडून अटक ; शिवसेना नेते झाले आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना पोलिसांकडून अटक ; शिवसेना नेते झाले आक्रमक

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996486
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group