Sunday, March 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना पोलिसांकडून अटक ; शिवसेना नेते झाले आक्रमक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 June 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना 13 जून 2023 रोजी पोलीस आयुक्त यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भ निवेदन देण्यासाठी गेले असता बेकायदेशीरपणे दडपशाहीने अटक करण्यात आले.  अमर पाटील यांची लगेच सुटका करावी आणि संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील हे दिनांक 13/6/ 2023 रोजी सायंकाळी 7 ते 8 दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय येथे हायकोर्टाच्या निर्णयाबाबत एक निवेदन देण्यासाठी गेले असता कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस न देता बेकायदेशीरपणे अटक केली आहे. ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी  नाही तरीसुद्धा एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांना अटक केली आहे. यामुळे शिवसेना पक्षाची बदनामी करण्याचा राजकीय हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे. तरी त्यांना झालेली अटक बेकायदेशीर असून यासाठी संबंधितावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी व अमर पाटील यांची सुटका करण्यात यावी असे नमूद करण्यात आले.

उत्तम प्रकाश खंदारे, पुरुषोत्तम बरडे व विष्णू कारमपुरी  यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रिया बसवंती, संतोष पाटील, दत्तात्रय वानकर ,भीमाशंकर म्हेत्रे, अतुल भंवर, संताजी भोळे, आनंद बुक्कानुरे, राजू बिराजदार, शरणराज केंगनाळकर, योगीराज पाटील, संतोष घोडके, धर्मराज बगले, रेवण पुराणिक, उज्वल दीक्षित, भागवत जोगदंनकर, आकाश गंगादे, राकेश मालकोटे, लिंगराज गुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे हल्लाबोल आंदोलन ; या महापुरुषांच्या स्मारकाची मागणी

Next Post

महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त सिद्धेश्वर कारखान्याजवळ ठाण मांडून ; अखेर तेली – उगले यांनी करून दाखवले ; चिमणी पडतानाचा ड्रोन व्हिडिओ पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त सिद्धेश्वर कारखान्याजवळ ठाण मांडून ; अखेर तेली - उगले यांनी करून दाखवले ; चिमणी पडतानाचा ड्रोन व्हिडिओ पहा

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971082
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group