Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

संतोष कांबळे बाळे तर सारिका व्हावळ कसबे सोलापूर ; महसूल विभागातील 28 मंडल अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे झाल्या वाचा हि बातमी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 June 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महसूल विभागातील मंडलाधिकारी 28 अव्वल कारकून 54 महसूल सहाय्यक 62 तर वाहनचालक सहा यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी 31 मे अखेर सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित होत्या परंतु यंदा शासनाने एक महिन्याची म्हणजेच 30 जून पर्यंत मुदतवाढ दिली होती त्यामुळे या बदल्यांना वेळ लागला आहे.

28 मंडल अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदलांमध्ये उमेश डोईफोडे मंडल अधिकारी बार्शी ते सौंदरे बार्शी, शोभना चव्हाण करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ते पुनर्वसन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, मनिषा लकडे मंडल अधिकारी टेंभुर्णी ते करमणूक कर शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, सुजित शेळवणे मंडलाधिकारी लवुळ ते टेंभुर्णी तालुका माढा, संतोष सुरवसे मंडळ अधिकारी चळे ते पुळूज तालुका पंढरपूर, सारिका वाव्हळ मंडलाधिकारी पेनुर ते कसबे सोलापूर, ज्ञानोबा माळी वाघोली मोहोळ ते बोरामणी दक्षिण सोलापूर, गजानन जाधव मंडल अधिकारी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक एक ते विंचूर तालुका दक्षिण सोलापूर, संतोष कांबळे मंडल अधिकारी वागदरी ते बाळे उत्तर सोलापूर, कलावती कोटे अवलकारकून तहसीलदार कार्यालय मोहोळ ते वाघोली मोहोळ, अनिल ठाकर अव्वल कारकून तहसीलदार करमाळा ते मंडलाधिकारी जेऊर करमाळा, रवींद्र ननवरे मंडल अधिकारी सांगोला ते फोंडशिरस तालुका माळशिरस, दीपक शिंदे मंडलाधिकारी भंडी शेगाव ते चळे पंढरपूर, सादिक काझी मंडलाधिकारी अर्जुन नगर ते इंगायो अ. का. करमाळा, दिनेश भडंगे मंडलाधिकारी महूद हे भंडी शेगाव पंढरपूर, संतोष फुलारी मंडळ अधिकारी विंचूर ते मंडलाधिकारी सिटी सर्वे उत्तर सोलापूर, रेवणाथ वळेकर जेऊर करमाळा ते अर्जुन नगर करमाळा, नागनाथ जोध भोसे मंगळवेढा ते रोहियो तहसील करमाळा, संदीप चव्हाण नातेपुते माळशिरस ते वेळापूर माळशिरस, बालाजी नागटिळक पुनर्वसन शाखा सोलापूर ते अनगर मोहोळ नवनिर्मित पद, शेखर तपासे पिलीव माळशिरस ते कुळ कायदा तहसील पंढरपूर, संतोष गोसावी अव्वल कारकून करमाळा ते मंडलाधिकारी जिंती करमाळा, राजकुमार कोळी चपळगाव अक्कलकोट सध्या पदावर एक वर्ष मुदत वाढ, राजेंद्र बारगजे अव्वल कारकून कर्मणूक शाखा सध्या पदावर एक वर्ष मुदत वाढ, सोमनाथ जाधव आंधळगाव मंगळवेढा ते पेनुर मोहोळ, बाळू कदम संगेवाडी सांगोला ते रोपळे पंढरपूर, गणेश तिके पुळुज पंढरपूर ते कोळा सांगोला, तुकाराम कोळी करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ते उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक एक

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! उजनी धरणातून आषाढी वारीसाठी अडीच टीएमसी पाणी सोडणार

Next Post

सोलापूर झेडपीच्या ‘DHO’ पदाचा कारभार डॉ. संतोष नवले यांच्याकडे ; मात्र निघालेल्या ऑर्डर मध्ये काय लिहिले वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर झेडपीच्या 'DHO' पदाचा कारभार डॉ. संतोष नवले यांच्याकडे ; मात्र निघालेल्या ऑर्डर मध्ये काय लिहिले वाचा

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996512
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group