Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात आणखी एका विमानतळाचा प्रस्ताव ; बोरामणी होईना, होटगी रोडवर विमान उतरेना ; शिवसेनेच्या मागणीला यश येणार का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 June 2023
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पंढरपूर आणि पांडुरंग जगाच्या नकाशावर येण्यासाठी आणि त्या ठिकाणी व्यापार उद्योगाला चालना मिळण्यासाठी पंढरपूर येथे नव्याने विमानतळ करण्याचा प्रस्ताव तातडीने राज्यशासनाला पाठवून द्या अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोर्‍हे यांनी सोलापूरात केल्या आहेत.

उपसभापती गोर्‍हे या मंगळवारी सोलापूर दौर्‍यावर आल्या होत्या.यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली तसेच पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकास आराखडा आणि पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाचा ही आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सोलापूरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हा प्रमुख अस्मिता गायकवाड, सीमा पाटील, सुनिता मोरे, संजना घाडी, पुजा खंदारे आदी उपस्थित होत्या. पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाकडून जवळपास 73 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्या कामाच्या निविदा ही निघाल्या आहेत. त्यामुळे पंढरपूरचा विकास करताना प्रति पंढरपूर उभा करण्याच्या दृष्टीने आणि त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी उद्योजक आणि वारकर्‍यांना सहभागी करुन घ्याव्या अशा सूचना ही देण्यात आल्या असल्याची माहिती गोर्‍हे यांनी दिली आहे. 

तसेच विकास कामांत स्थानिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले. पंढरपूर तीर्थ क्षेत्र आणि पांडुरंगाची महती जगभर आहेच मात्र त्याला आणखी चालना देण्यासाठी तसेच उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी पंढरपूर येथे शिर्डीच्या धरतीवर स्वतंत्र विमानतळ करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी राज्यशासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून द्यावा अशा सूचना यावेळी करण्यात आलेल्या आहेत. तसेच राज्यशासनाकडून तातडीने हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल अशी माहिती ही गोर्‍हे यांनी दिली आहे.

पंढरपूरात अचानक गर्दी होते त्यामुळे स्वच्छतेची यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडते त्यासाठी स्वच्छता गृहांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच पुणे, पिपंरी चिंचवड या महापालिकांमधून बाहेर पडणारे सांडपाणी थेट नदीपात्रात उजनी धरणात येत असल्याने धरणाचे पाणी दुषित होत आहे.त्यामुळे त्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभा करण्याची गरज असल्याचे मत उपसभापती निलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले आहे.

वारीत अन्नपदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ करुन विक्री करण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूरात महिला वर्गाकडून कुंकवाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र केमिकलच्या भेसळीमुळे अलर्जी होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रशासनाने भेसळीकडे लक्ष देण्याच्या सूचना ही यावेळी उपसभापती निलम गोर्‍हे यांनी दिल्या आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

यंदाची आषाढी यात्रा हायटेक होणार ; सोलापूर जिल्हा परिषद करणार प्रत्येक सुविधांचे जिओटॅगिंग

Next Post

काडादी राहिले बाजूला ; सोलापुरात काँग्रेस आणि भाजपच्या या दोन कार्यकर्त्यांमध्ये पेटला ; ‘पोस्ट वाद ‘ सोलापूरचे करतंय मनोरंजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काडादी राहिले बाजूला ; सोलापुरात काँग्रेस आणि भाजपच्या या दोन कार्यकर्त्यांमध्ये पेटला ; 'पोस्ट वाद ' सोलापूरचे करतंय मनोरंजन

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996527
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group