Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ! ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने व भक्तांविना संपन्न

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 January 2021
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला सुमारे 900 वर्षाची परंपरा आहे सिद्धेश्वर यात्रेच्या चार दिवसांपैकी दुसरा दिवस हा अक्षता सोहळ्याचा दिवस , अक्षता सोहळ्याला सोलापूर शहर जिल्ह्यासह गुलबर्गा कर्नाटक राज्य व  उस्मानाबाद , लातूर या ठिकाणाहून लाखो भक्त उपस्थिती लावतात यंदा मात्र या यात्रेवर कोरूना संसर्गाचे सावट दिसून आले प्रशासनाने अतिशय कडक निर्बंध घालून या यात्रेला परवानगी दिली होती, अक्षता सोहळ्यासाठी पन्नास मानकरी व पुजाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती मानाचे सात नंदीध्वज हे वाहनाने थेट हिरेहब्बू वाड्यातून सिद्धेश्वर मंदिरात आणण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते पोलीस प्रशासनाने सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात  12 ते 16 जानेवारी दरम्यान संचारबंदी लावली आहे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे , बुधवारी  अक्षता सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी पार्क चौक ज्ञान प्रबोधनी प्रशाला,  सिद्धेश्वर शाळा या बाजूनी मोठा बंदोबस्त ठेवला होता बरेकेट्स लावून प्रत्येकांचे पास पाहूनच आत सोडले जात होते, त्यामुळे या मार्गांवर स्मशानशांतता दिसून आली पोलीस वगळता एकही माणूस रस्त्यावर दिसला नाही सकाळी दहा वाजून 40 मिनिटांनी मानकऱ्यासह योगदंड व पालखीचे आगमन झाले नंदीध्वज ची मिरवणूक रद्द करून केवळ पालखी आणि योगदंड संमती कट्ट्यावर आणण्यात आला पालखी आणि योगदंडाचे  आगमन झाल्यानंतर सुगडी पूजन व गंगा पूजन करण्यात आले अकरा वाजून दहा मिनिटांनी अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली, सिद्धेश्वर महाराजांनी कन्नड भाषेतून रचलेल्या मंगलाष्टका शेटे घराण्यातील मानकरी सुहास  शेटे यांनी म्हटल्या. शेटे यांनी सत्यम सत्यम दिडम दिडम  उच्चारताच उपस्थित भाविकांनी अक्षतांचा वर्षाव केला त्याचवेळी सिद्धेश्वर महाराज की जय असा एकच जयघोष झाला…या सोहळ्याला सर्व सात नंदीध्वजचे मानकरी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी मानकरी असलेले आमदार विजयकुमार देशमुख,  देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, बसवशास्त्री हिरेमठ,  डॉक्टर किरण देशमुख एडवोकेट मिलिंद थोबडे , बाळासाहेब भोगडे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते सिद्धाराम चाकोते, नगरसेवक नागेश भोगडे, यांच्यासह ठराविक मानकरी उपस्थित होते, अक्षदा सोहळ्यावेळी पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक आयुक्त अभय डोंगरे,सहाय्यक आयुक्त प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, सदर बजारचे पोलीस निरीक्षक  अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त सिद्धेश्वर मंदिर परिसरात होता.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर ! बर्ड फ्लू : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले हे आवाहन

Next Post

बार्शी तालुका : प्रांताधिकारी हेमंत निकम यांना ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक पदावरून काढले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बार्शी तालुका : प्रांताधिकारी हेमंत निकम यांना ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक पदावरून काढले

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002566
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group