राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवार 18 जानेवारी रोजी लागले त्यानंतर सर्वांचे लक्ष आहे ते म्हणजे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे यापूर्वीवी सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही 21 जानेवारी रोजी होणार होती मात्र ते आता पुढे ढकलण्यात आली असून सोलापूर ची आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे, जिल्हाधिकारी मिलिंंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!
oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...


















