Sunday, June 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रमाई व श्रमसाफल्य घरकुल योजनेत सहानुभूती व संवेदनशील नाही ; प्रणिती शिंदे संतापल्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 February 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती च्या अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सामाजिक न्याय भवनात समाज कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा आढावा बैठक घेतली या बैठकीला समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे, जातपडताळणी समितीच्या उपायुक्त छाया गाडेकर, समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव ,महापालिका नगरअभियंता कारंजे, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, महात्मा फुले महामंडळाचे व्यवस्थापक कांबळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक क्षीरसागर, माजी महापौर संजय हेमगडी, महापालिका सभापती अनुराधा काटकर ,नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेविका सुनीता रोटे ,नगरसेवक प्रवीण निकाळजे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, दिनेश म्हेत्रे, राजाभाऊ इंगळे ,कामगार नेते अशोक जानराव, युवराज पवार बाली मंडेपु सायमन गट्टू जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या शिवाजी भोसले काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या प्रमिला तुपलोंढे ,राजरत्न फडतरे यांच्यासह सामाजिक न्याय विभागातील विविध अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना रमाई घरकुल योजना, डॉक्टर आंबेडकर श्रमसाफल्य योजना, गटई कामगार स्टॉल योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवंत शिष्यवृत्ती योजना, शाहू महाराज गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, भारत सरकार मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ,अनुसूचित जाती नवबौद्ध बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील बळी ठरलेल्या नागरिकांना अर्थसाह्य योजना, विविध वसतिगृह योजना, कन्यादान योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना अशा विविध योजनांचे आढावा घेण्यात आला या आढावा बैठकीत संजय हेमगड्डी दिनेश म्हेत्रे युवराज पवार नगरसेविका  करगुळे,नगरसेविका काटकर, सायमन गट्टू, बाली मंडेपु, यांनी विविध सूचना करताना घोषित झोपडपट्टी मध्ये प्रलंबित रमाई घरकुल योजनांचे कॅम्प लावा, गटई स्टॉल देताना महापालिकेची हमी द्या, रमाई आवास योजनेचा निधी साडेतीन लाख करा, सफाई कामगारांना घराचा मालकी हक्क मिळत नाही, श्रमसाफल्य योजना स्वतंत्रपणे राबवा, अनुसूचित जाती गृहनिर्माण संस्थेच्या जागावाटप मध्ये समाज कल्याण व महसूल मधे ताळमेळ असावी ॲट्रॉसिटी प्रकरणात अर्थसहाय्य मिळणाऱ्या लाभार्थ्याला जात दाखला ऐवजी शाळेचा दाखला ग्राह्य धरावा विविध सूचना केल्या..

यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मागासवर्गीय योजनांची प्रचार प्रसिद्धी नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये न घेन्याची सूचना करत रमाई व श्रमसाफल्य घरकुल योजनेच्या कामावर त्या असमाधानी दिसल्या मागासवर्गीय योजना राबवताना सहानुभूती व संवेदनशीलता ठेवा अशा शब्दात सूचना करताना सर्व योजनांची प्रचार प्रसिद्धी आवश्यक झाली पाहिजे अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना भरली…

या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला तसेच जात पडताळणी समिती कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतला यानंतर आठ दिवसांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग तसेच विविध आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर ! आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती कल्याण समितीची बैठक ; सामाजिक न्याय विभागांच्या योजनांचा घेणार आढावा

Next Post

‘सिध्देवाडी’च्या सरपंच पदी रोहिणी सारंग जाधव, उपसरपंच पदी ज्ञानेश्वर गडदे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'सिध्देवाडी'च्या सरपंच पदी रोहिणी सारंग जाधव, उपसरपंच पदी ज्ञानेश्वर गडदे

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1983149
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group