Monday, August 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘भागिरथ भालके-विरुद्ध समाधान आवताडे’ पंढरपुरात रंगणार सामना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 March 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मंगळवेढा पंढरपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार 30 मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्याच दिवशी भारतीय जनता पार्टी चे उमेदवार समाधान आवताडे हे देवेंद्र फडणवीस विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत परिचारक कुटुंबाने या निवडणुकीतून माघार घेतल्याने समाधान अवताडे यांचं पारडं जड झाल आहे भारतीय जनता पार्टीने उमेदवारी घोषित करून दोन दिवस झाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजून उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नव्हती स्वर्गीय भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे मात्र स्वतःलाच उमेदवारी जाहीर झाली त्याप्रमाणे प्रचार करत होते शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांनाच उमेदवारी जाहीर केली तसे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुपारी केले समाधान आवताडे यांच्यासाठी आमदार प्रशांत परिचारक आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दोन नेते मंडळी सरसावली आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांवर अवताडे यांना विजयी करण्याची जबाबदारी सोपवली आहे दुसरीकडे महा विकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे भारत नाना यांच्या मृत्यूनंतर भगीरथ भालके हेच त्यांचे वारसदार आहेत पहिल्यापासूनच  भगीरथ भालके यांना  उमेदवारी मिळावी म्हणून मंगळवेढा आणि पंढरपूर मधील कार्यकर्ते आक्रमक होते सुरुवातीला दिवंगत भारत नाना यांच्या पत्नी जयश्रीताई भालके यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती मात्र शेवटी पक्षाने भगिरथ त्यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केली  आता समोर समाधान अवताडे हे पूर्ण ताकतीने उतरल्याने ही निवडणूक  काटे की टक्कर अशीच  होणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत आता हा ‘आवाज’ ऐकण्यास मिळणार नाही

Next Post

सोलापूर ! लेटर बॉम्बने झेडपीत खळबळ ; सदस्य त्रिभुवन धाईंजे यांचा आत्मदहनाचा इशारा, काय आहे प्रकार?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर ! लेटर बॉम्बने झेडपीत खळबळ ; सदस्य त्रिभुवन धाईंजे यांचा आत्मदहनाचा इशारा, काय आहे प्रकार?

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996456
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group