Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“हवा भाजपची, सभा राजू शेट्टींची”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 April 2021
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा पंढरपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे  शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी बंडखोरी केली आहे तसेच समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक सध्या रंगतदार अवस्थेत असली तरी भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे थेट लढाई असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे, अशातच मंगळवेढा तालुक्यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे तीन दिवसात तब्बल 45 गावे पिंजून काढत आपला झंझावात कायम ठेवला आहे, मंगळवेढा तालुक्यातील ज्या गावात ते जातील त्या ठिकाणी केवळ भारतीय जनता पार्टीचे चर्चा आहे दोन विधानसभेच्या निवडणुका एकमेकाच्या विरोधात लढवणारे आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे हे या निवडणुकीत एकत्र आले आहेत सुमारे सव्वा लाखाहून अधिकचे दोघांचे मतदान विभागले जात होते मात्र हे दोन्ही एकत्र आल्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी समाधान आवताडे यांचा सलगर बुद्रूक ,बावची, लवंगी, जंगलगी, मारोळी या भागात प्रचार दौरा होता ते बावची या गावातून मारोळी गावाकडे जाणार होते त्याचवेळी मारोळी गावामध्ये चन्नाप्पा जामगुंड, रेवनसिद्ध मलाबादी, मल्लू साखरे विलास पुकळे, सुरेश कुलाळ,  म्हाळाप्पा सुळ, संतोष पाटील, शिवानंद आडकी,  काशीराम रवी, प्रदीप पाटील, शिबाळा बिराजदार,  हनुमंत ठोंबरे, प्रकाश पोकळे, नामदेव हाके,  सचिन सोमुते या कार्यकर्त्यांनी गावात भाजपचे वातावरण तयार केले होते, गावात सर्वत्र भाजपचे झेंडे फडकत होते सभा ज्याठिकाणी होती तिथल्या झाडांना भाजपचे शेले बांधले होते, ज्याठिकाणी आवताडे यांची सभा होती त्याच ठिकाणी त्यांच्या अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील हे आपले नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जाऊन पोहोचले, त्यांनी तिथेच आपली सभा चालू केली, भाजपच्या कार्यकर्त्यांनी न अडवता सभा घेऊ दिली मात्र ज्यावेळी राजू शेट्टी हे सभेला उठले तेव्हा हवा सुटली, समोरील भाजपचे झेंडे फडकू लागले , झाडाला बांधलेले शेले हलु लागले हे पाहून राजू शेट्टी यांनी केवळ तीन मिनिटात आपले भाषण संपवून ते पुढे निघून गेले. यानंतर त्यागावात हवा भाजपची अन् सभा राजू शेट्टींची अशी एकच चर्चा ऐकण्यास मिळाली.

SendShareTweetSend
Previous Post

सुशीलकुमार शिंदेंच्या निवडणूकीवेळी 35 गावचा पाणी प्रश्न उपस्थित झाला, विजयदादांनी भांडणे मिटवण्यासाठी समन्वय साधला ; रणजितदादांनी बोलून दाखवली सल

Next Post

ब्रेकिंग ! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ; महाविकास आघाडीची दुसरी विकेट पडली

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ; महाविकास आघाडीची दुसरी विकेट पडली

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996461
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group