Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंगळवेढ्यात ‘सदाभाऊ’च्या तोफांनी विरोधक ‘गार’ ; आवताडेंना ‘सदा’ राहिली ‘भाऊं’ची साथ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 April 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादीचे आमदार  भारतनाना भालके यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्र राज्याच् लक्ष लागून राहिलं आहे देशामध्ये पश्चिम बंगाल आसाम केरळ यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामध्येच पंढरपूर मंगळवेढा ची निवडणूक होत आहे या पोटनिवडणुकीचा निकाल ही पाच राज्याच्या मतमोजणी दिवशीच आहे राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विधानसभेची पहिली पोटनिवडणूक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे राज्यातील अर्ध मंत्रिमंडळ सध्या पंढरपुरात येऊन गेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर तीन वेळा या मतदारसंघात यावं लागलं एकीकडे सत्ताधाऱ्यांचे असं चित्र असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनेही विरोधकांना आपला कमीपणा जाणवू दिला नाही राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या चार प्रमुख नेत्यांचा दौरा झाला भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासोबत स्थानिक जिल्ह्याच्या आमदार प्रशांत परिचारक विधान परिषदेच्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रभारी बाळा भेगडे यांनी सुरुवातीला प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्यावर सांभाळली त्यांना जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची साथ होती प्रचाराच्या मधेच आमदार रणजित सिंह मोहिते पाटील कोरूना पॉझिटिव झाले त्यानंतर त्यांची बाजू आमदार राम सातपुते यांनी सांभाळली आमदार गोपीचंद पडळकर यांचेही झंझावाती दौरे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झाले धनगर समाजा मध्ये प्रचंड अशी क्रेज असलेल्या पडळकर यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मात्र मंगळवेढा शहर व  तालुका पिंजून काढण्यात आणि समाधान अवताडे यांच्यासाठी अनेक गावांमध्ये पदयात्रा तसेच घरोघरी भेटीमध्ये सर्वाधिक योगदान राहिलंय ते म्हणजे शेतकरी नेते रयत क्रांती संघटनेचे प्रमुख माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचे .आपल्या ग्रामीणढंगाच्या भाषणाने त्यांनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं, प्रत्येकाच्या काळजात घर करावं असं त्यांचं भाषण असतं ,भारतीय जनता पार्टीकडे असलेली ही मुलुख मैदानी तोफ मंगळवेढा तालुक्यात चांगलीच धडाडली. महाविकास आघाडी मधील सर्वच नेत्यांना त्यांनी आपल्या भाषणातून धुऊन काढले महाविकास आघाडी सरकारचे अपयश, कोरोना हाताळण्यात आलेले अपयश, शेतकऱ्यांचे प्रश्न ,विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, वाझे प्रकरणानंतर बॅकफूटवर आलेलं सरकार, दोन मंत्र्यांचे राजीनामे अशा प्रमुख मुद्दयांमधून सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर हल्ले चढवले. शरद पवार यांच्या साताऱ्यात झालेल्या पावसातील भाषणानंतर पावसात भाषण करण्याची नवी पध्दत सुरू झाली, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पावसात भिजत भाषण केलं त्यांच्या बाजूला भगीरथ भालके थांबले होते, त्या भाषणाची मार्केटिंग झाली, सदाभाऊंनी ही लेंडवे चिंचाळे या गावात पावसात भाषण केले मात्र त्याचा बाऊ केला नाही, त्यांच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार विशेष टार्गेट राहिले, विठ्ठल कारखान्याच्या विषयावर पवारांवर तोफा डागत त्यांच्यासह विरोधकांना गार केले.

SendShareTweetSend
Previous Post

‘रणजितसिंहां’च्या अनुपस्थित या नेत्याने सांभाळली प्रचाराची ‘कमान’

Next Post

धक्कादायक ! महापालिकेकडे नाही केवळ 10 रुपयांचे इंजेक्शन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक ! महापालिकेकडे नाही केवळ 10 रुपयांचे इंजेक्शन

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996463
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group