Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धक्कादायक ! महापालिकेकडे नाही केवळ 10 रुपयांचे इंजेक्शन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 April 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरात सध्या रेमडेसिविर इंजेक्शन गोंधळ सुरू आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोन्टाईन सेंटर मधील ही काही गोष्टी बाहेर येत आहेत महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरात सिंहगड इन्स्टिट्यूट, महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन, म्हाडा जुळे सोलापूर ही कोव्हीड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना त्याठिकाणी 10 दिवसांसाठी ठेवले जाते, पॉझिटिव्ह आलेले मात्र कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांना सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये महापालिका प्रशासन ठेवते, सिंहगड मध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांना काही लक्षणे जाणवली तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्याच ठिकाणी औषधांची सुविधा ठेवणे महापालिकेची जबाबदारी आहे असे असतानाही महापालिका किती बेजबाबदारपणे वागत आहे याचा प्रत्यय गुरुवारी आला जुळे सोलापूर भागातील एक पॉझिटिव्ह रुग्ण सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये कोरूनटाइन होता त्याचा अचानक खोकला वाढल्याने त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांनी खोकला थांबवण्यासाठी Dexa 30 ml हे इंजेक्शन लिहून दिले विशेष म्हणजे कोणतेही इंजेक्शन महानगरपालिकेकडे नसल्याची बाब समोर आली, संबंधित इंजेक्शन  6 ml ची किंमत साधारण दहा रुपये इतकी आहे , सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर शहरापासून साधारण दहा किलोमीटर लांब आहे त्या रुग्णाचा कोणी नातेवाईक तेथे नसतो तो इंजेक्शन आणणार कसा शेवटी त्या व्यक्तीने एका मोठ्या दैनिकातील पत्रकाराला संपर्क केला त्या पत्रकाराने त्वरित याची दखल घेऊन हे इंजेक्शन सिंहगड मध्ये जाऊन दिले ते इंजेक्शन घेऊन जाताच इतर बारा लोकांनाही तेच इंजेक्शन हवे होते शेवटी नगरसेवक सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधून त्या पत्रकाराने इंजेक्शनचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. त्या रुग्णाला जर हे इंजेक्शन वेळेवर दिले गेले नसते तर त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले असते, सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये रुग्णांना अचानक कोणता जर त्रास होऊ लागला तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी औषधे इंजेक्शने मुबलक साठा ठेवणे गरजेचे असताना महापालिकेकडे साधे दहा रुपयांच्या किमतीचे इंजेक्शन नाही ही गंभीर बाब असून महापालिका आयुक्त त्याला जबाबदार असल्याची माहिती मिळत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मंगळवेढ्यात ‘सदाभाऊ’च्या तोफांनी विरोधक ‘गार’ ; आवताडेंना ‘सदा’ राहिली ‘भाऊं’ची साथ

Next Post

आमदार संजयमामा कोरोना ‘पॉझिटिव्ह’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार संजयमामा कोरोना 'पॉझिटिव्ह'

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002502
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group