Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गाव तिथे कोविड सेंटर उपक्रमांतर्गत सीईओ स्वामी यांनी साधला, गाव कारभाऱ्यांशी संवाद.

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 April 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ज्या गावची लोकसंख्या 5000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा गावच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सीईओ स्वामी म्हणाले केवळ कर्तव्य न समजता मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून कोविडच्या महामारी च्या काळात आपल्या गावासाठी मोठे कार्य करण्याची संधी चालून आली आहे. या संधीचा फायदा घेऊन गावातील लोकांचे प्राण वाचवण्याचे पुण्याचे काम आपणास करावे लागणार आहे. या काळात लोकांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. मोठे आंतरिक समाधान या सेवा रुपी कामाने आपणास मिळणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या सूचना

5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पुढाकार घेवून खालील बाबी कराव्यात

गावात सभागृह हॉल निश्चित करावा

तेथे संडास बाथरूम व पाण्याची व्यवस्था करावी

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी

दिवाबत्ती व्यवस्था करावी

सदर जागेचे स्थळ निरीक्षण करावे व वरील व्यवस्था करावी

या ठिकाणी आपल्या ला CCC *कोविड केअर सेंटर* स्थापन करायचे आहे

जेथे 

*लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले Positive रुग्ण* दाखल करायचे आहेत. याचा महत्वाचा फायदा म्हणजे

*त्यांची गावातच सोय होईल*

*घरचे जेवण मिळेल*

*डॉक्टरांच्या देखरेखी खालील रहातील*

*जाण्या येण्याचा खर्च वाचेल*

*लक्षणे गंभीर झाल्यास लगेच  पुढे DCHC व DCH ला संदर्भ सेवा देता येईल*

यासाठी गावातील डॉक्टरांच्या सेवा घ्याव्या…त्यांना विनंती करून त्यांचे सेवेचे वेळापत्रक तयार करावे 

*औषधे जिल्हा परिषद पुरवेल*

गावातील दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांचेकडून जेवण किंवा इतर आवश्यक वस्तू साहित्य घेता येईल यासाठी त्यांना आवाहन करावे.

या सर्व बाबांसाठी सरपंच ग्रामसेवक व सदस्यांनी पुढाकार घ्यावा.

यावेळी मोहोळ तालुक्यातील आष्टी गावचे सरपंच डॉ. व्यवहारे यांनी मी स्वतः डॉक्टर या नात्याने माझ्या गावच्या कोविड सेंटर मध्ये रुग्णसेवा करण्यास तयार आहे. जिल्हास्तरावरून मला फक्त औषधांची सोय करावी. असे सांगितले. यावेळी सीईओ स्वामी यांनी डॉ.व्यवहारे यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरावरून औषध पुरवठा आपणास निश्चितच होईल आपण स्वतः रुग्णसेवा करण्याची इच्छा दाखवल्याबद्दल आपले अभिनंदन.

यावेळी स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांचे मार्गदर्शन केले.

व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये यावेळी सीईओ स्वामी यांच्याबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल कुमार जाधव, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद. स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्ह्यात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी तातडीने पावले उचला ; झेडपी पदाधिकाऱ्यांच्या प्रशासनास सूचना

Next Post

काँग्रेस नेते एकनाथराव गायकवाड यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेस नेते एकनाथराव गायकवाड यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996466
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group